जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत राज्यस्तरीय पदभरती जाहिरात २०१८
महाराष्ट्र शासनाने आयुक्त, मृद व जलसंधारण, वाल्मी परिसर, औरंगाबाद यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानुसार जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत या संवर्गाची रिक्त पदे प्रकल्प व्यवस्थापक, महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेने भरण्यात आहेत.
पदनाम : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रीत)
वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु. ४३००/-)
उपलब्ध पदसंख्या (एकूण पदे ): २८२
पात्रता:
शैक्षणिक व तांत्रिक अर्हता :
शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून / महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनामार्फत घेण्यात येणाऱ्या खालील प्रमाणे पदविका (कालावधी - ३ वर्षे)
वयोमर्यादा :
सामाजिक आरक्षण व टक्केवारी, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे स्वरूप याची माहिती वरील व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage

- १. सिव्हिल व रूरल इंजिनीरिंग मधील पदविका
- २. सिविल इंजिनीरिंग आणि रूरल कंस्ट्रक्शन मधील पदविका
- ३. ट्रान्स्पोर्टेशन इंजिनीरिंग मधील पदविका
- ४. कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
वयोमर्यादा :
- खुला/सर्वसाधारण प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय : १८ ते ४३ वर्षे
- अपंग : १८ ते ४५ वर्षे
- खेळाडू : ५ वर्षे सवलत (खुला प्रवर्ग ३८+५, मागासवर्ग ४३)